सुलोचना- काशिनाथ घाणेकर यांच्यात काय होतं नातं?
मराठी आणि हिंदी अभिनय विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे सुलोचना लाटकर.
सगळ्यांच्या लाडक्या सुलोचना दीदी वयाच्या 94 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत.
सुलोचना लाटकर यांनी जवळपास 250 हिंदी आणि 50 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सुलोचना लाटकर यांचं लग्न वयाच्या चौदाव्या वर्षी जमीनदार कुटुंबातील आबासाहेब चव्हाण यांच्याशी झालं होतं.
सुलोचना यांना कांचन नावाची मुलगी होती.
त्यांच्या मुलीने म्हणजेच कांचनने प्रसिद्ध मराठी अभिनेते काशिनाथ घाणेकर यांच्याशी लग्नगाठ बांधली होती.
प्रसिद्ध अभिनेते काशिनाथ घाणेकर हे सुलोचना दीदींचे जावई होते.
त्यांना आधी त्यांच्या मुलीचं काशिनाथ घाणेकर यांच्यासोबतचं नातं मान्य नव्हतं.
पण जसजसा काळ गेला तशी त्यांनी या दोघांच्या नात्याला परवानगी दिली.
श्रीदेवी- बोनी कपूरने महाराष्ट्रातील या देवस्थानी केलेलं लग्न!
Heading 3
Click Here