Over Acting ने संपवलं करिअर!
चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे बॉलिवूडमध्ये आपलं स्थान कमावू शकली नाही.
लाइगर सिनेमातून पदार्पण केलं. मात्र पदार्पणातच तिनं ओव्हर अँक्टिंग केल्याचं प्रेक्षकांनी म्हटलं.
बॉलिवूडची फॅशन डिवा मलायका अरोरा देखील ओव्हर अँक्टिंगच्या दुकानातील दुसरी सदस्य आहे.
तिचा अभिनय हा बनावटी वाटतो असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे.
बॉलिवूडचा रोमान्स हिरो हिमेश रेशमिया देखील अनेकदा त्याच्या अभिनयामुळे ट्रोल झालाय.
आजवर त्यानं अनेक सिनेमात काम केलंय पण सगळेच सिनेमे फ्लॉप होताना दिसले.
अभिनेत्री सारा अली खान देखील ओव्हर अँक्टिंग करणाऱ्या कलाकारांच्या लिस्टमध्ये आहे.
साराला अभिनयच येत नाही असं अनेकांचं म्हणणं आहे.
बोनी कपूरचा मुलगा अभिनेता अर्जुन कपूरला देखील अभिनय येत नाही असं म्हणत अनेकदा ट्रोल करण्यात आलंय.
अर्जुन ओव्हर अँक्टिंग असतो असं प्रेक्षकांनी म्हटलंय.
अभिनेता वरूण धवनला घरातून अभिनयाचं बाळकडू मिळालं असलं तरी अभिनय क्षेत्रात तो फारस लक्ष वेधू शकला नाहीये.
अभिनयामुळे ट्रोल होणाऱ्या अभिनेत्रींच्या यादी अभिनेत्री सोनम कपूर देखील आहे.
सोनमला देखील ओव्हर अँक्टिंगचं दुकानं म्हणतात. फार कमी प्रेक्षकांनी सोनमच्या अभिनयाला पसंती दिली आहे.
अनुष्काला सर हाक मारताच पापाराझींवर भडकला विराट?
Click Here