प्राजक्ता माळी जाणार मनसेत ? फोटोंमुळे रंगली भलतीच चर्चा!

आणखी पाहा...!

अभिनेत्री प्राजक्ता माळी या ना त्या कारणाने कायमच चर्चेत असते.

आता पण ती चर्चेचा विषय ठरलीये.

कारण आहे तिने राज ठाकरेंची घेतलेली भेट

अभिनेत्री प्राजक्ता माळीने राज ठाकरेंच्या घरी जात त्यांची भेट घेतली आहे.

या भेटीनंतर नव्या चर्चांना उधान आले आहे.

 प्राजक्ता माळीने दिवाळीबाबत खास पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. या फोटोत ती शिवतिर्थांवर गेलेली दिसतेय.

तिच्यासोबत अशोक शराफ आणि मराठी चित्रपटसृष्टितील काही अभिनेंत्रीदेखील आहेत.

 त्याच बरोबर राज ठाकरे,शर्मिला ठाकरे त्यांची सून आणि नातू किआनही आहेत.

तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर  तुफान व्हायरल होत आहे.