कारमध्ये बसून पूजा हेगडेचं हॉट फोटोशूट

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक पूजा हेगडा सध्या तिच्या बॉलिवूड चित्रपट सर्कसमुळे चर्चेत आहे.

पूजा सोशल मीडियावरी मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते.

बोल्ड आणि हटके फोटोशूट करत ती चाहत्यांचं लक्ष वेधत असते. 

अभिनेत्रीने पुन्हा एकदा अनोख्या अंदाजात फोटोशूट केलं आहे. 

पूजा हेगडेचं लेटेस्ट फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

पूजाने लेटेस्ट फोटोशूट कारमध्ये बसून केलं आहे.

पूजाने हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

काही क्षणातच पूजाच्या या फोटोंना पसंती मिळत असल्याचं पहायला मिळालं. 

ब्लॅक कार आणि ब्लॅक बोल्ड ड्रेसमध्ये पूजा खूपच हटके दिसत आहे.