अभिनेत्री पल्लवी पाटील आणि अभिनेता संग्राम समेळ यांचं 2016 साली लग्न झालं होतं.
लग्नानंतर काही महिन्यात दोघे वेगळे झाले. घटस्फोटानंतर अभिनेत्रीनं काय केलं हे तिनं एका मुलाखतीत सांगितलं.
पल्लवीचे आई-वडील मुकबधिर आहे.
पल्लवी म्हणाली, "लग्नानंतर मला कळलं की मी नॉर्मल फॅमिलीत राहू शकत नाही".
"याचं मला कोणतंही दुख: किंवा पश्चाताप नाहीये".
"मी तो निर्णय घेतल्यानंतर कॉउन्सिलिंग सुरू केलं".
"अनेकांना लोकांना कळत नाही की आपला प्रोब्लेम झालाय, आपण टॉक्सिक झालोय".
"घटस्फोटानंतर काम करण्याची जिद्द माझ्यात आली".
"थेरपी सुरू केल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या. थेरपी घेण्यासाठी वेड होण्याची गरज नसते".
"मी विपश्चना केली. 10 दिवस माझ्याकडे फोन नव्हता".
"10 दिवस ध्यानात असताना आयुष्यात जे काही घडलं असतं त्या सगळ्याची पुन्हा अनुभूती झाली".
"प्रत्येकाने एकदा तरी विपश्चनेचा आनंद घ्या. तुम्हाला काय हवंय हे शोधा", असा सल्ला पल्लवीनं दिला.
पल्लवीबरोबर घटस्फोटानंतर संग्रामनं दुसरं लग्न केलं.