मुनमुन दत्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
मुनमुन वैयक्तिक आणि खाजगी दोन्हींमुळे चर्चेत असते.
मुनमुनने नुकतंच नवं फोटोशूट केलं असून तिचा किलर लुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुनमुनच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.
मुनमुनने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती.
2004 मध्ये तिने झी टीव्हीवरील 'हम सब बाराती' या मालिकेतून टीव्ही डेब्यू केला.
मुनमुनने अनेक चित्रपटांत तिच्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
मुनमुनच्या वडिलांचे निधन झाले असून ती आई आणि भावंडांसोबत मुंबईत राहते.
ती सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळे प्रकाश झोतात येत असते.