'अजूनही बरसात आहे' फेम अभिनेत्री मुक्ता बर्वेला लागलंय इन्स्टा रील्सचं वेड

अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या इन्स्टाग्राम रील्स खरोखरच लाजवाब असतात.

ट्रेंड कोणताही असो, मुक्ताच्या व्हिडिओजचं वेगळेपण जाणवतं.

मुक्ताच्या या रील्समध्ये 'अजूनही बरसात आहे' या मालिकेतील सहकलाकारीही सहभागी झाले होते.

'अजूनही बरसात आहे' या मालिकेत मुक्तानं मीराची भूमिका साकारली आहे.

मुक्ता आणि तिचे सहकलाकार व्हायरल ट्रेंड्सवर आधारित रील्स बनवतात.

'हवा में उड़ता जाये' च्या रीमिक्स गाण्यावर प्रिया बापने मुक्तासोबत ठेका धरत धम्माल डान्स केला.

मुक्ताचा RRRवाला `South Swag` कोणीच विसरू शकत नाही.

अभिनेता उमेश कामतसोबत मुक्ताची ऑफस्क्रिन धमालमस्ती

अनेक रील्समध्ये मुक्ता चॉकलेट बॉय उमेश कामतसोबत धम्माल करताना दिसत आहे. 

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?