मंदाकिनी ते दीपिका एक्सपोझमुळे आल्या वादात

60-70 च्या दशकात अभिनेत्री मंदाकिनी बिकीनी सीन देऊन चांगलीच वादात सापडली होती. 

डिंपल कपाडियाने तिच्या पहिल्याच चित्रपट बॉबीमध्ये बिकिनी घालून सर्वांना थक्क केले. 

झीनत अमान तिच्या काळातील सर्वात बोल्ड अभिनेत्री होती. तिनेही अनेक बिकीनी सीन दिलेत. 

दीपिका पादुकोणने पठान चित्रपटात बिकीन सीन दिल्यामुळे तीदेखील वादाच्या भोवऱ्यात अडकली. 

प्रियाांका चोप्रानेही बऱ्याच चित्रपटांत बिकीनी सीन देऊन अनेकांना धक्का दिला. 

कतरिना कैफचे खाजगी फोटो लीक झाले होते. यावेळी तिने बिकीनी घातलेली म्हणून लोकांच्या निशाण्यावर आली होती.

सारा अली खानने तिचा भाऊ इब्राहिमसोबत बिकीनी घालून फोटो पोस्ट केल्यामुळे ती ट्रोल झाली होती. 

कायमच बिकीनी घालून फोटोशूट करणारी अभिनेत्री दिशा पटानी बोल्डनेसमुळे लोकांच्या निशाण्यावर असते. 

आलिया भट्टनेही पहिल्या चित्रपटात बिकीनी सीन दिल्यामुळे ट्रोल झाली होती.