वेबसीरिजमध्ये या अभिनेत्रींनी दिले Bold Scenes 

वेबसीरिजमधल्या बोल्ड सीन्समुळे अनेक अभिनेत्री चर्चेत आल्या.

Sacred Gamesमध्ये न्यूड सीनने राजश्री देशपांडेने खळबळ उडवून दिली.

'रागिनी एमएमएस रिटर्न्स'मधले करिश्मा शर्माचे बोल्ड सीन्स सनसनाटी ठरले.

माया वेबसीरिजमधल्या शमा सिकंदरच्या बोल्ड अदांनी प्रेक्षक शॉक झाले

'आश्रम'मधला बोल्ड सीन त्रिधा चौधरीच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला.

Four More Shots मधला अभिनेत्री सयानी गुप्ताचा बोल्ड लूक जबरदस्त चर्चेत आला

आदिती पोहनकरचे आश्रम वेबसीरिजमधले बोल्ड सीन्स आजही चर्चेत आहेत.

'चरित्रहीन' सीरिजमधल्या नैना गांगुलीच्या Bold Scene ने प्रेक्षक वर्ग हैराण होता

'लस्ट स्टोरी'तली कियारा अडवाणीची बोल्ड अदा प्रेक्षक विसरू शकत नाहीत.

'मिर्झापूर' मधले रसिका दुग्गलचे बोल्ड सीन्स आजही चर्चेचा विषय ठरतायेत

'गंदी बात'मधल्या फ्लोरा सैनी-अन्वेशा जैनच्या बोल्ड सीन्सची चर्चा झाली.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?