अंकिता लोखंडे!
100 कोटीच्या घराची मालकीण

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विक्की कौशल यांनी गेल्या वर्षी एक नवं घर खरेदी केलं. 

या घराला आता एक वर्ष पूर्ण झालंय. 

घराला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अंकिता-विक्की यांनी खास पुजा ठेवली होती. 

लग्नाच्या एका वर्षानंतर अंकिता आणि विक्की यांनी त्यांच्या स्वप्नातील घर खरेदी केलं. 

अंकिताचं हे घर मुंबईतील पॉश एरियामध्ये आहे. 

अंकिता-विक्कीचं घर 35 मजल्यांची बिल्डिंगमध्ये आहे. अंकितानं फार विचार करून घराचं सिलेक्शन केलंय. 

तिने 35 मजल्यांपैकी 19वा मजला सिलेक्ट केला कारण 19 अंकिताची जन्म तारिख आहे. 

19व्या मजल्यावर असलेलं अंकिताचं घर 8 BHK अपार्टमेंट आहे. 

अंकिताच्या मुंबईतील 8 BHK अपार्टमेंटची किंमत 100 कोटी रुपये आहे. 

दिशा पटाणी कितवी शिकलीये?

Heading 3

Click Here