ऐश्वर्या नारकरही Reelsच्या दिवान्या!

आणखी पाहा...!

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर अँक्टिव्ह असतात. 

मराठी सिनेसृष्टीला लाभलेली एव्हरग्रीन अभिनेत्री. 

अभिनय आणि सौंदर्यानं त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. 

50व्या वर्षी त्यांचा फिटनेस अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. 

ऐश्वर्या नारकर या देखील Reels च्या दिवान्या झाल्यात. 

आजवर त्या स्वत:चे फोटो शेअर करत होत्या. 

त्यांच्या अभिनयातील बारकावा आता Reelsमधूनही पाहायला मिळतोय. 

त्यांच्या व्हिडीओना पसंती मिळतेय. 

ऐश्वर्या यांचा हा व्हिडीओ विशेष पसंतीस उतरला आहे. 

अभिनेत्री अश्विनी कासारबरोबर केलेला हा Reel व्हिडीओ देखील व्हायरल झाला.