सनी देओलचा मुलगा-सून किती शिकलेत?

करण देओल म्हणजेच सनी देओलचा मुलगा आणि धर्मेंद्र यांचा नातू. 

नुकतंच करण आणि गर्लफ्रेंड द्रिशा आचार्य लग्नबंधनात अडकले. 

द्रिशा ही प्रसिद्ध फिल्ममेकर बिमल रॉय यांची नात आहे. 

करणचं शिक्षण हे मुंबईच्या इकोल मोन्डिएल वर्ल्ड स्कूलमध्ये झालं आहे. 

करणने न्यूयॉर्कच्या स्टेला एडलर अँक्टिंग स्कूलमध्ये एक कोर्स केला आहे. 

द्रिशाने Jumeirah कॉलेजमधून शिक्षण घेतलं आहे. 

त्याचप्रमाणे द्रिशाने कॅनडामधील टोरंटो येथील योर्क युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन केलंय. 

तसंच द्रिशा ही टेक्नोलॉजी एक्सपर्ट देखील आहे. 

करण देओलच्या लग्नाची ग्रँड रिसेप्शन पार्टी!

Heading 3

Click Here