'सत्य प्रेम की कथा' हा सिनेमा लवकरच रिलीज होतोय.
कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी सिनेमात एकत्र काम करत आहेत.
सिनेमातील 'सुन सजनी' हे गाणं रिलीज झालं.
गाण्याच्या लाँच इव्हेंटमध्ये कियारा-कार्तिक दणकून नाचले.
डान्स संपल्यानंतर कार्तिकने कियाराच्या चप्पल उचलल्या.
कियारानं डान्स करताना हिल्स काढून ठेवल्या होत्या. डान्सनंतर ती हिल्स शोधायला गेली.
कार्तिकनं कियाराच्या हिल्स शोधून तिला त्या घालण्यास मदत केली.
दोघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.