आमिर खानने घेतला सिनेसृष्टीतून ब्रेक

बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून अभिनेता आमिर खानची ओळख आहे. 

आमिर खानचा नुकताच 'लाल सिंह चड्ढा' चित्रपट प्रदर्शित झाला.

प्रदर्शनाआधीच 'लाल सिंह चड्ढा' बॉयकॉटमध्ये ट्रेंडमध्ये अडकला.

आमिरचा 'लाल सिंह चड्ढा' बॉक्स ऑफिवर फ्लॉप ठरला. 

'लाल सिंह चड्ढा' फ्लॉपनंतर आमिर खानने मोठा निर्णय घेतला आहे.

आमिरने चित्रपटांतून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

 कुटुंबासोबत वेळ घालवायचं कारण देत आमिरने हा ब्रेक घेतला आहे. 

आमिर येत्या दीड वर्षांसाठी अभिनेता म्हणून काम करणार नाही. 

आमिरच्या या निर्णयाने त्याचे चाहते नाराज झाले आहेत.