अभिज्ञाला नवरा नाही तर या गोष्टीचं आहे वेड!
              अभिनेत्री अभिज्ञा भावे एक गुणी अभिनेत्री आहे.
               प्रेक्षकांना तिचा बिनधास्त अंदाज प्रचंड आवडतो. 
               अभिज्ञाने पती मेहुल पै सोबत लग्नगाठ बांधली. 
               पण अभिज्ञाला नवरा नाही तर भलत्याच गोष्टीचं वेड आहे. 
               आता अभिज्ञाने तिला कशाचं वेड आहे याचा खुलासा केला आहे. 
                 अभिज्ञान  इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्याला तिने 'माझं वेड' असं कॅप्शन दिलं आहे. 
               या व्हिडिओत अभिज्ञाने कोणी व्यक्ती नाही तर पाळीव प्राणी तिचं वेड असल्याचं सांगितलं. 
                 या व्हिडिओत अभिज्ञा कुत्री, मांजर यांच्याशी खेळताना दिसतेय. 
               अभिज्ञाचं प्राणीप्रेमी चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. 
              लेकीसाठी अनुष्का शर्माने घेतलाय मोठा निर्णय!
   Heading 3
     Click Here