अरुंधतीच्या नणंदेचा मॉर्डन अवतार!

आई कुठे काय करते मालिकेतील विशाखा

अभिनेत्री पुनम चांदोरकरनं विशाखाची भूमिका उत्तम साकारली आहे. 

विशाखा म्हणजे अरुंधतीची नणंद

विशाखा नेहमीच अरुंधतीच्या बाजूनं असल्याचं पाहायला मिळालंय.

अभिनेत्री पुनमनं अनेक नाटक आणि मालिकेत काम केलंय.

मालिकेत साधी, सोज्वळ असलेली विशाखा रिअल लाईफमध्ये चांगलीच मॉडर्न आहे.

अभिनेत्रीनं नुकतंच नवं फोटोशूट केलंय. 

पुनमच्या या लुकला चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

विशाखाचा मॉर्डन लुक तुम्हाला कसा वाटला?