सवतीच्या लग्नात दणकून नाचली संजना!

'आई कुठे काय करते' मालिकेत आता अरुंधती आणि आशुतोषची लगीनघाई सुरु झाली आहे.

मध्यंतरी अरुंधतीच्या लग्नाचा खास लूक समोर आला होता.

लग्नासाठी अरुंधतीने पारंपरिक  लूक केला होता.

तर अरुंधतीच्या लग्नासाठी संजना देखील काही कमी सजली नव्हती.

 संजना सुंदर अशा गुलाबी रंगाच्या साडीत पारंपरिक अंदाजात नटली होती.

एवढंच नाही तर संजनाने अरुंधतीच्या लग्नात जबरदस्त डान्स केला.

संजनाचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.

एवढंच नाही तर मालिकेतल्या सगळ्यांनीच अरुंधती- आशुतोषचं लग्न फुल्ल एन्जॉय केलं आहे.

तुम्हाला संजनाचा हा बिनधास्त अंदाज कसा वाटला?