रूपालीच्या अदांनी फॅन्स झाले शायर!

आणखी पाहा...!

बिग बॉस फेम अभिनेत्री रुपाली भोसले. 

रुपालीनं नुकतंच फोटोशूट केलंय. 

तिच्या फोटोंवर फॅन्सनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. 

रुपालीसाठी फॅन्सही एकसोएक शायरी लिहिल्या आहेत. 

एका फॅननं लिहिलंय, ख्वाब कहूं या गुलाब कहूं... दिलकश कहूं या लाजवाब कहूं...

वो प्यार से भी प्यारी है... नाम उसका रुपाली है! 

रूपाली सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करतेय. 

रुपालीच्या संजना पात्राला पसंती मिळतेय. 

तुम्हाला कसा वाटला रुपाली हा लुक?