अरुंधतीची आई आहे लोकप्रिय कलाकार!

आई कुठे काय करते मालिकेची कथा अरुंधती भोवती फिरताना दिसते.

अरुंधतीची भूमिका मधुराणी गोखले प्रभुलकर साकारताना दिसते.. 

मधुराणीचा जन्म भुसावळचा पण तिचे शिक्षण पुण्यातच झाले. 

रायमा सध्या आगामी 'एनआरआय वाइफ' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

मधुराणीच्या आई देखील एक लोकप्रिय कलाकार आहेत. 

मधुराणीच्या आईचे नाव विजया गोखले आहे. त्या शास्त्रीय गायिका आहेत. 

मधुराणीला घरातूनच  गायनाच्या कलेचा वारसा लाभला. 

 वयाच्या सोळाव्या वर्षी मधुराणीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

मधुराणीच्या आई विजया गोखले या शास्त्रीय गायिका आहेत. 

विजया गोखले यांनी शास्त्रीय गाण्याच्या अनेक मैफिली रंगवल्या आहेत. 

सांगलीच्या पोरीचा फिल्मफेअरच्या रेड कार्पेटवर जलवा!

Click Here