साडी, कविता आणि
मधुराणी...!
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरचा नवा लुक समोर आला.
मधुराणी सोशल मीडियावर तिच्या कविता शेअर करत असते.
मधुराणीच्या कवितांना पसंती मिळत असते.
पाऊस आणि कविता हे उत्तम समीकरण आहे.
मधुराणीनं नुकताच साडीतील फोटो शेअर केलाय. ज्यावर प्राजक्ताच्या फुलांची डिझाइन आहे.
या फोटोसहीत सुंदर कविता मधुराणीनं शेअर केलीये.
"तशी माझी आनंदाचीव्याख्या फारच छोटीओंजळभर प्राजक्त आणि मनात तुझ्या आठवांची दाटी...",ही कविता मधुराणीनं शेअर केलीये.
साडी, कविता आणि मधुराणी हे उत्तम यावेळी पाहायला मिळालं.
मालिका संपताच स्पृहा जोशीचं बदललं रूप
Heading 3
Click Here