डिपनेक ब्लाऊजमध्ये गौरीच्या मनमोहक अदा!

'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधतीची सून अर्थातच अभिनेत्री गौरी कुलकर्णी नेहमीच चर्चेत असते.

नुकतंच मालिकेत गौरीची वापसी झाली आहे.

गौरीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.

गौरीने सुंदर अशी ऑफ व्हाईट रंगाची साडी नेसली आहे.

फोटोंमध्ये गौरीने घातलेल्या डिपनेक ब्लाऊजने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

या फोटोंमध्ये गौरी खूपच सुंदर दिसत आहे.

गौरीचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

गौरीच्या या फोटोंवर चाहते विविध कमेंट्स करत आहे.

तुम्हाला गौरीचा हा अंदाज कसा वाटला?