वडिलांच्या शेतात राबतीये प्रसिद्ध अभिनेत्री! पाहा व्हिडीओ

Heading 3

अभिनेत्री अश्विनी महांगडे नेहमी चर्चेत असते.

ती सध्या आई कुठे काय करते मालिकेत अनघाची भूमिका साकारत आहे.

या मालिकेतून अश्विनी घराघरात पोहचली आहे.

अश्विनी आज प्रसिद्ध अभिनेत्री झाली असली तरी ती आपली मूळं काही विसरलेली नाही.

ती नेहमी तिच्या गाव आणि शेताबद्दल पोस्ट टाकताना दिसते.

आताही अश्विनीचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.

या व्हिडिओत अश्विनी आपल्या वडिलांच्या शेतात राबताना दिसत आहे.

 'ईडा पिडा टळूदे आणि बळीचे राज्य येऊदे' असं म्हणत  तिने हा खास व्हिडीओ शेअर केला आहे.

अश्विनीचा हा व्हिडीओ चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे.