रुपाली भोसलेचा मनमोहक अंदाज
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर सक्रिय असते.
रुपालीने आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.
रुपालीला घराघरांत संजना म्हणूनच ओळखलं जातं.
रुपालीनं नुकतंच नवं फोटोशूट केलं आहे.
रुपालीनं तिचे लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
रुपालीनं ड्रेसमध्ये फोटोशूट केलं असून ती खूपच सुंदर दिसत आहे.
रुपालीचे हे फोटो सध्या व्हायरल होताना दिसतायेत.
रुपालीचा हा लुक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.
रुपालीच्या फोटोंवर चाहतेही भरभरुन प्रेम देत आहे.