यशची रिअल लाईफ बायको आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री!

आई कुठे काय करते मालिकेतून अरुंधतीचा मुलगा यश घराघरात पोहचला.

यश ही भूमिका अभिषेक देशमुख या अभिनेत्यानं साकारली आहे.

अभिषेकने याआधी अनेक मालिकांमधून काम केलं आहे.

यशचं  मालिकेत गौरीसोबत जरी नातं तुटलं असलं तरी खऱ्या आयुष्यात मात्र तो विवाहित आहे.

त्याची रिअल लाईफ बायको सुद्धा एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे.

अभिषेकने अभिनेत्री कृतिका देव सोबत लग्नगाठ बांधली आहे.

कृतिका ही सुप्रसिद्ध अभिनेत्री असून तिने अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.

कृतिकाने आजवर राजवाडे अँड सन्स तसेच माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट अशा हिट चित्रपटात काम केलं आहे.

एवढंच नाही तर कृतिकाने पानिपत या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं आहे.

 प्रियंकाने घातला २०४ कोटींचा नेकलेस!

Heading 3

Click Here