लग्नानंतर बदलला अरुंधतीचा लुक!
आई कुठे काय करते मालिकेत अरुंधतीचं लग्न झालं.
अरुंधती- आशुतोषचं लग्न चांगलंच चर्चेत आलं.
लग्नातील अरुंधतीचा लुक सर्वांना आवडला.
आता लग्नानंतर तर अरुंधती आणखी सुंदर दिसायला लागली आहे.
अरुंधतीचा नवा लुक समोर आला आहे.
कॉटनच्या साड्या, गळ्यात मंगळसूत्र, छोटी टिकली, लाईट मेकअपमध्ये अरुंधती प्रेक्षकांच्या भेटीस आलीये.
अरुंधतीची हेअर स्टाईल देखील बदलण्यात आली आहे.
लग्नानंतरची अरू प्रेक्षकांनाही आवडली आहे.
अरुंधती आता फार आनंदी असल्याचं दाखवण्यात आलं आहे.
अरुंधतीचा नवीन लुक तुम्हाला कसा वाटला?
मराठी कलाकारांची टॅलेंटेड मुलं!
Click Here