आशुतोष-अरुंधतीचा रोमँटिक कॅन्डल लाइट डिनर!
अरुंधती आणि आशुतोषच्या सुखी संसाराला सुरूवात झाली आहे.
केळकरांच्या घरी अरुंधतीनं गुढीपाडवा देखील साजरा केला.
अरुंधतीचा लग्नानंतरचा बदलेला लुक सर्वांच्या पसंतीस पडला आहे.
दरम्यान अरुंधती आणि आशुतोषच्या रोमंँटिक प्रवासाला सुरूवात झालीये.
आशुतोष अरुंधतीसाठी खास कॅन्डल लाइड डिनर अरेंज करतो.
आशुतोषनं तिच्यासाठी इतकं सगळं केलेलं पाहून अरुंधतीला सुखद धक्का बसतो.
ती खूप खुश होते. "आपण आयुष्यभर एकत्र असणार आहोत", असं आशुतोष तिला म्हणतो.
आशुतोषच्या हातात हात देत दोघांची रोमँटिक डिनर डेट सुरू होते.
लग्नानंतर बदलला अरुंधतीचा लुक!
Click Here