बहिणीच्या साखरपुड्याला प्रियांकाने नेसली इतकी महागडी साडी!
परिणीती आणि राघव चड्ढाचा साखरपुडा काल पार पडला.
त्यामध्ये परिणीतीची बहीण प्रियंकाने खास हजेरी लावली होती.
यावेळी प्रियांकाच्या उपस्थितीने सगळ्यांचंच लक्ष वेधलं.
बहिणीच्या साखरपुड्यासाठी प्रियांकाने हटके स्टाईल साडी नेसली होती.
प्रियांकाच्या या साडीच्या किमतीची आता चर्चा होतेय.
परिणीती आणि राघव चड्ढाच्या साखरपुड्यात प्रियांकाने तब्बल ७८ हजार ७०० रुपये इतकी महागडी साडी नेसली होती.
प्रियांका चोप्रा या साडीत खूपच सुंदर दिसत होती.
परिणीतीच्या एंगेजमेंटमध्ये सहभागी होण्यासाठी प्रियांका चोप्रा खास अमेरिकेतून भारतात आली होती.
तिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत या जोडप्याला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
एक्स बॉयफ्रेंडसोबतच पुन्हा रिलेशनशिपमध्ये आहे सुश्मिता सेन?
Heading 3
Click Here