प्रार्थनाचा बोल्ड अंदाज चाहत्यांना करतोय घायाळ!

मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या चर्चेत आहे.

प्रार्थना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

सध्या प्रार्थनाचे बोल्ड व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

या व्हिडीओमधील तिचा अंदाज पाहून प्रार्थनाचे चाहते घायाळ झाले आहेत.

पण बऱ्याच वेळा तिला ट्रोल देखील करण्यात येत आहे.

 नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

यात तिने गुलाबी रंगाचा क्रॉप टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे.

 तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तसेच कलाकारांनी कॉमेंट्स केल्या आहेत.

प्रार्थनाच्या या बोल्ड अंदाजबद्दल तुम्हाला काय वाटतं?

Click Here