किलर! ऋतुजा बागवेचं टॉपलेस फोटोशूट
आणखी पाहा...!
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे ऋतुजा बागवे होय.
ऋतुजा बागवेने मराठी मालिकांमधून प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे.
पडद्यावर साधीभोळी वावरणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात अतिशय ग्लॅमरस आहे.
ऋतुजा बागवे सतत सोशल मीडियावर सक्रिय असते.
अभिनेत्रीने नुकतंच आपलं नवं फोटोशूट केलं आहे.
यामध्ये अभिनेत्रीने टॉपलेस फोटो क्लिक करत सर्वांनाच थक्क केलं आहे.
ऋतुजाच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
ऋतुजाच्या इन्स्टा अकाउंटवर अनेक ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतात.
मालिका ते चित्रपट दोन्ही क्षेत्रात ऋतुजाने मोठं नाव कमावलं आहे.