चिमुकल्या मायरासह कलाकारांचे स्वातंत्र्यदिन स्पेशल VIDEO 

चिमुकल्या परीनं म्हणजेच मायरानं हातात झेंडा फडकवत शुभेच्छा दिल्यात. 

विराजस आणि शिवानीनं शनिवारवाडा इथे रात्री १२ च्या ठोक्याला झालेल्या ध्वजारोहणाला हजेरी लावली. 

अभिनेता संदीप पाठकचा कुटुंबाबरोबरचा सुंदर व्हिडीओ 

अभिनेता रितेश देशमुखनं घरी स्वत: ध्वज फडकवला. 

बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूर  ध्वज फडकवताना 

मायराप्रमाणेच चिमुकल्या साईशानंही सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्यात.

आई कुठे काय करते मधील इशा आणि गोरीचं सुरेख गाणं

अभिनेत्री रिंकू राजगुरुही ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिली होती.

अभिनेत्री अन्विता फलटणकरनं 15 ऑगस्टच्या रात्री मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाला भेट दिली.