लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात या अभिनेत्री

अभिनेत्री हिना खान अनेक दिवसांपासून रॉकी जैस्वालसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

2009 मध्ये ये रिश्ता क्या कहलाता मालिकेच्या सेटवर दोघांची भेट झाली होती.

यानंतर दोघे प्रेमात पडले आणि एकत्र राहू लागले. हे टीव्ही कपल बऱ्याच काळापासून एकत्र आहे. पण अजून लग्न केलेले नाही.

बिग बॉस 16 साठी चर्चेत आलेली श्रीजीता डे देखील बर्याच काळापासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे.

2019 मध्ये, श्रीजिता मायकल बीपीला एका रेस्टॉरंटमध्ये भेटली. तेव्हापासून दोघेही एकत्र राहत आहेत.

मुग्धा गोडसे तिचा प्रियकर आणि अभिनेता राहुल देवसोबत लिव्ह इन राहते.

दोघेही जवळपास 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

अभिनेत्री आश्लेषा सावंत आणि संदीप बसवान लग्नाशिवाय 20 वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत.

 48 वर्षांची डेलनाझ तिचा 38 वर्षांचा प्रियकर पर्सी काकरिया सोबत लिव्ह इन रिलेशशीपमध्ये  राहते.

सुलोचना- काशिनाथ घाणेकर यांच्यात काय होतं नातं?

Heading 3

Click Here