अरे बापरे! 22 वर्षांच्या अंजली अरोराची आहे इतकी संपत्ती...

'काचा बादाम'फेम अंजलीने कमी वयात खूप संपत्ती कमवली आहे. 

एकता कपुरच्या 'लाॅकअप शो'नं तिला खूप प्रसिद्ध मिळवून दिली आहे.

इन्स्टाग्रामवर छोटे-छोटे व्हिडीओ करणाऱ्या अंजलीचे 11.7 मिलियन चाहते आहेत. 

टेम्पोरेरी प्यार, तेरी बर्गी, अशा अनेक म्युजिक व्हिडीओत तिने केले आहेत. 

मीडिया रिपोर्टनुसार अंजलीची एकूण संपत्ती 3 कोटी रुपये आहे. महिन्याला 3 लाख रुपये कमवते. 

इन्स्टाच्या एका पोस्टसाठी ती 50 हजार ते 1 लाख रुपये घेते. 

लाॅकअप शोमध्ये अंजली आठवड्याला 4 लाख रुपये घेत होती. 

1999 साली जन्मलेली अंजली कमी वयात लोकप्रिय झाला आणि कोट्यधीशही झाली. 

18 व्या वर्षी तिनं एका व्हिडीओतून तिने खूप लोकप्रियता मिळवली. 

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं? 

आणखी पाहा...!