गतकाळातल्या या प्रसिद्ध अभिनेत्रींसाठी वय हा फक्त एक आकडा आहे. 

करिष्मा कपूर ज्या कोणत्याही प्रकारचे कपडे परिधान करते, त्यात ती खूप ग्लॅमरस दिसते. 

शिल्पा शेट्टी-कुंद्राने आजही तिचा कमनीय बांधा, पर्फेक्ट कर्व्ह्ज कायम राखले आहेत.

माधुरी दीक्षित-नेने पूर्वीसारखीच आजही मोहक आणि आकर्षक दिसते. 

रवीना टंडन आजही तिच्या अदांमधून प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकवू शकते.

काजोलचा परफॉर्मन्स आणि तिचा लूक या दोन्हींतून तिचा सळसळता उत्साह, ऊर्जा दिसून येते.

जूही चावलाच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा आणि स्मितहास्याचे आजही अनेक चाहते आहेत.

ऊर्मिला मातोंडकरचा 'रंगीला' अवतार म्हणजे 90च्या दशकातल्या सिनेमाचं एक ठळक उदाहरण आहे.

संगीता बिजलानीचा बोल्डपणा आणि फ्रेशनेस आजच्या तरुण अभिनेत्रींशी तगडी स्पर्धा करू शकतो. 

तब्बूने तिच्या गूढ, आकर्षक व्यक्तिमत्त्वाने अनेकांना भुरळ पाडली आहे.