फॅशन सेन्सेशन उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी कपड्यांमुळे कायम चर्चेत असते.

तिच्या हटके लूक आणि हटके स्टाईलवर चाहत्यांच्या नजरा नेहमीच  खिळून असतात. 

उर्फी कशापासून काय बनवेल याचा नेम नाही. ती कशापासूनही ड्रेस तयार करु शकते.

उर्फीने परिधान केलेला नवा ड्रेस चक्क काचेच्या तुकड्यांनी बनवला आहे. 

या लुकमध्ये तिने काचेचे मास्कही लावल्याचं दिसतंय. 

या लुकला उर्फीने  'दर्द-ए-डिस्को' असं कॅप्शन दिलंय. 

आपण विचारही करु शकत नाही असे उर्फीचे लुक असतात. 

उर्फी नेहमीच तिच्या नव्या लुकमध्ये क्रियेटिव्हीटी करताना दिसते. 

 'बिग बॉस' सारख्या रिअॅलिटी शोमध्येही उर्फी झळकली आहे.

तिच्या नवीन लुकसाठी चाहते नेहमीच उत्साही असतात.