अभिनेत्री श्वेता तिवारी 'इतक्या' कोटींची आहे मालकीण

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी कायम चर्चेत असते. 

 41 व्या वर्षीही ती तेवढीच फिट आणि हॉट दिसते जशी एखादी तरुणी.

आज श्वेता तिवारीचा वाढदिवस आहे. तिच्या खास दिवशी तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

व्यावसायिक जीवनातील संघर्षाव्यतिरिक्त, अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातही बरेच चढ-उतार पाहिले आहेत. 

श्वेता तिवारी आज 81 कोटींच्या संपत्तीची मालक आहे. 

अभिनयाव्यतिरिक्त ती ब्रँड एंडोर्समेंट आणि रिअॅलिटी शोजमधूनही पैसे कमावते.

 श्वेताकडे BMW 7 सीरीजची 730 LD कार आहे. या कारची किंमत सुमारे 1.38 कोटी रुपये आहे. 

श्वेताकडे Audi A4 आहे. या कारची किंमत 47.60 लाख रुपये आहे. 

मुंबईत एक आलिशान अपार्टमेंट आहे. श्वेता तिवारी मुंबईतील कांदिवली येथील एका हायराईज अपार्टमेंटमध्ये राहते.