कॅमेरा पाहताच रितेशची मुलं हात का जोडतात?

रितेश-जिनिलिया हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आहे.

रितेश-जिनिलियाच्या दोन्ही मुलांची कायम चर्चा होते.

 राहिल आणि रियानचे जेव्हा फोटो काढले जातात तेव्हा ते दोघं आवर्जून हात जोडत थँक्यू म्हणतात.

त्यांच्या या कृतीमागे एक खास कारण आहे. (VC - विरल बयानी)

रितेश-जिनिलिया आपल्या कामाबद्दल मुलांना सांगतात. या कामामुळेच आपले फोटो काढले जातात. आणि तुम्ही आमची मुलं म्हणून तुमचेही फोटो काढतात.

रितेश-जिनिलिया आपल्या कामाबद्दल मुलांना सांगतात कि, आम्ही केलेल्या कामामुळे आपले फोटो काढले जातात.

तुम्ही आमची मुलं म्हणून तुमचेही फोटो काढतात. पण या फोटोंसाठी तुम्ही काहीच केलेले नाही

म्हणून कोणत्याही फोटोग्राफरला तुम्ही फोटो काढताना हात जोडून थँक्यू म्हणणे गरेजे आहे.

या कारणामुळे रितेशची मुलं कॅमेरा पाहताच हात जोडतात.