रियाचा बोल्ड अँड ग्लॅमरस अंदाज

दिवंगत अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती खूप चर्चेत आली.

रिया आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती तिच्या नव्या लुकमुळे चर्चेचा विषय ठरतेय. 

रियाचा नवा ब्लॅक लेदर ड्रेसमधील लुक सगळ्यांचं लक्ष वेधत आहे.

या नव्या लुकमध्ये रिया बोल्ड अँड ग्लॅमरस दिसत आहे. 

तिच्या या लुकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. 

रियानं मुंबईत झालेल्या जीक्यू अवॉर्ड फंक्शनसाठी हा खास लुक केला होता. 

तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

वेगवेगळी पोज देत रियानं या बोल्ड ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. 

रिया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ती अनेकदा आपल्या भावना व्यक्त करत असते.