बोल्डनेसच्याबाबतीत ही अभिनेत्री उर्फीच्याही पुढे

सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा पहायला मिळत आहे ती म्हणजे अभिनेत्री निकिता रावलने केलेल्या न्यूड फोटोशूटची. 

उर्फीला टक्कर देत निकितानं न्यूड फोटोशूट केल्याचं पहायला मिळालं.

तिच्या या फोटोशूटने सध्या इंटरनेटचं वातावरण गरम केलं आहे.

फोटोशूटमध्ये निकिताने आपल्या शरिराचा काही भाग पानांनी झाकलेला दिसत आहे.

तिचं हे फोटोशूट कियारा अडवाणीसारखं असल्यानं तिला ट्रोलही केलं जातंय.

निकिताने अनेक बॉलिवू़ड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

गरम मसाला, ब्लॅक इन व्हाइट, 'मिस्टर हॉट अँड मिस्टर कूल, द हीरो अभिमन्यू, मध्ये निकिता झळकली आहे.

ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. 

ती बोल्ड लुकमुळे अनेकदा चर्चेचा विषय ठरली आहे.