अप्सरा नाही परम सुंदरी! सोनालीवर चाहते घायाळ 

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी चाहत्यांची लाडकी अभिनेत्री ठरली आहे. 

सोनाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. 

अभिनेत्रीला इन्स्टाग्रामवर 1.9 मिलियन लोक फॉलो करतात. 

सोनाली मागच्या काही दिवसात तिच्या वेडिंग सीरिजमुळे चर्चेत आली होती. 

आपलं लग्न ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवणारी सोनाली मराठीतील पहिली अभिनेत्री ठरली आहे. 

सोनाली सतत तिचं फोटोशूट शेअर करत असते. 

नुकतंच तिनं मराठमोळ्या अंदाजात फोटोशूट शेअर केलंय.

सोनालीचं सुंदर रूप पाहून चाहत्यांनी मात्र तिला 'अप्सरा नाही परम सुंदर आहेस', असं म्हटलं आहे. 

सोनालीचा हा लुक तुम्हाला कसा वाटला?