तेजश्री प्रधान सध्या काय
करते?
आणखी पाहा...!
होणार सून मी या घरची मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान.
अग बाई सासूबाई या मालिकेतून तेजश्री पुन्हा प्रेक्षकांच्या भेटील आली होती.
मालिका संपल्यानंतर तेजश्रीनं कामातून ब्रेक घेतला.
तेजश्री तिच्या प्रत्येक मालिकेनंतर 5-6 महिन्यांचा ब्रेक घेते.
या ब्रेकमध्ये ती पूर्णपणे स्वत:कडे लक्ष देते.
पण तेजश्रीच्या सुट्ट्या आता संपल्या असून नवी मालिका ती घेऊन येत आहे.
तेजश्रीनं तिच्या फिटनेसकडे फोकस केला आहे.
काही दिवसांंआधी तिनं खास फोटोशूट शेअर केलं होतं.
तेजश्रीला पुन्हा स्क्रिनवर पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का?