व्हेकेशन मोडनंतर हृताचं फोटोशूट मोड ऑन! 

महाराष्ट्राची लाडकी क्रश हृता दुर्गुळे

हृतानं नुकताच तिचा 29वा वाढदिवस साजरा केला. 

हृता नवरा प्रतीकबरोबर थायलंडला सुट्ट्यांचा आनंद घेत होती. 

थायलंड ट्रिपचे हटके फोटो हृतानं शेअर केले होते. 

व्हेकेशन मोडनंतर हृताचं फोटोशूट मोड ऑन झालं आहे. 

गेली अनेक महिने हृता एकाहून एक हटके फोटोशूट करताना दिसत आहे. 

नुकतंच तिनं प्रिटी डिझाइनर ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. 

स्पेशल अवॉर्ड फक्शनसाठी हृतानं हा खास लुक कॅरी केला होता. 

हृताचं स्टायलिश कम ट्रेडिशनल फोटोशूट तुम्हाला कसं वाटलं?