अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या बोल्ड आणि निरनिराळ्या फॅशनमुळे चर्चेत असते.
रोज नवनवीन GYM लुकमुळे मलायका चर्चेत असते.
तीचा GYM लुक अनेकजण फॉलोही करतात. याशिवाय ती अनेकवेळा ट्रोलही झालेली पहायला मिळाली आहे.
तिचे वर्कआऊटचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतात.
वयाच्या 49 व्या वर्षीही मलायका फिट अॅण्ड हॉट आहे.
या वयातही मलायकाच्या सौंदर्य, फिटनेस आणि हॉटनेसचे लाखो चाहते आहेत.
मलायका सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे.
सोशल मीडियावर ती चाहत्यांसोबत कनेक्ट असते.
हॉट आणि बोल्ड फोटो मलायका सोशल मीडियावर शेअर करत असते.