हार्दिक-अक्षया लग्नानंतर पहिल्यांदा जेजुरी गडावर!

अभिनेता हार्दीक आणि अक्षया लग्नानंतर पहिल्यांदा जेजुरीला गेले.

हार्दीकनं अक्षयाला उचलून गडावर आणलं.

जेजुरी गडावर दोघांनी एकत्र भंडारा उधळला

हार्दीकनं खंडोबाची खंडा तलवार एका दमात उचलली.

दोघांनी जोड्यानी शंकराची पूजा आणि अभिषेक केला. 

अक्षया तिच्या आईची 25 वर्ष जुनी साडी नेसून जेजुरीला गेली होती. 

गडावर सेवकानं तोडांनं खंडा तलवार उचलली. हे पाहून हार्दीक अक्षया देखील अवाक झाले.

दोघांचं लग्नानंतर पहिलं जेजुरी दर्शन निर्विघ्न पार पडलं.

साडी, कविता आणि मधुराणी...!

Heading 3

Click Here