टीव्हीचे हे सेलिब्रेटी आहेत सख्खे भाऊ-बहीण!
आणखी पाहा...!
आज आम्ही तुम्हाला टीव्ही आणि चित्रपटांच्या लोकप्रिय सेलिब्रेटींबद्दल सांगणार आहोत जे खऱ्या आयुष्यात भाऊ-बहीण आहेत.
यातील काहींनी छोट्या पडद्यावर नाव कमावलं तर काहींनी चित्रपटांमध्ये छाप पाडली आहे.
'ये है मोहबत्ते' फेम मिहिका वर्मा आणि अभिनेता मिश्कित वर्मा भाऊ बहीण आहेत.
'बजरंगी भाईजान' फेम मेहर वीज आणि पीयूष सहदेव खऱ्या आयुष्यात बहीण-भाऊ आहेत.
'कल हो ना हो' फेम डेलनाज ईराणी आणि बख्तियार ईराणी भाऊ-बहीण आहेत.
'बेईंतिहा' फेम अभिनेत्री प्रितिका राव अमृता रावची सख्खी बहीण आहे.
रिद्धी डोगरा आणि अक्षय डोगरा खऱ्या आयुष्यात भाऊ-बहीण आहेत.
तनुश्री दत्ता आणि इशिता दत्ता या दोघी सख्ख्या बहिणी आहेत.
आरती सिंग आणि कृष्णा अभिषेकसुद्धा भाऊ-बहीण आहेत.