कसं व्हायचं ऑनलाईन धर्मांतर?

Heading 3

मन वळवून मुलांचे धर्मांतर करण्याचा हा सारा खेळ दोन टप्प्यांत पार पडत होता. 

Heading 3

पहिल्या स्टेपमध्ये शॉर्ट हँडलर्स हिंदू नावाने आयडी तयार करायचे. 

Heading 3

यानंतर हिंदू मुलांना 'फोर्टनाइट' खेळण्यासाठी प्रोत्साहित करत असत. मुलं खेळ हरले की खरा खेळ सुरू व्हायचा.

Heading 3

जर कुराणचे आयत पठण केले तर तुम्ही जिंकाल असं मुलांना सांगितलं जातं.

Heading 3

लहान मूल आयत वाचून खेळू लागली की षड्यंत्राप्रमाणे त्यांना जिंकू दिल जातं. परिणामी मुलांचा कुराणवर विश्वास वाढतो. 

Heading 3

त्यानंतर दुसरी स्टेप सुरू होते. 'Discord' एपच्या माध्यमातून मुलाशी चॅटिंग करण्यात आले. 

Heading 3

मुलाचा विश्वास जिंकून त्याला इस्लाम धर्माची माहिती देण्यात आली. 

Heading 3

हळूहळू मुलाला झाकीर नाईक आणि तारिक जमीलचे व्हिडिओ दाखवण्यात आले. त्यांना इस्लामचा स्वीकार करण्यास प्रवृत्त करण्यात आले.

Heading 3

जेव्हा मुलाचा इस्लामकडे कल वाढेल आणि तो मुस्लिम बनण्यास तयार होईल, तेव्हा शेवटी त्याच्याकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात आले. 

Heading 3

या प्रतिज्ञापत्रात मुलाला स्वतःच्या इच्छेने इस्लाम स्वीकारत असल्याचे लिहायला लावले आहे.

आणखी पाहा...!

Heading 3