ऑनलाईन डेटींग करण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

आणखी पाहा...!

लोकांना वाटतं की हा सुरक्षित पर्याय आहे.

आणखी पाहा...!

मात्र, ऑनलाईन डेटींग Apps तुम्हाला संकटात टाकू शकते.

आणखी पाहा...!

हॅकर्स तुमच्या सारख्या लोकांना हेरत असतात.

आणखी पाहा...!

गुन्हेगार अशा बऱ्याच बनावट वेबसाईट्स बनवतात ज्या खऱ्याखुऱ्या वाटतात.

आणखी पाहा...!

असे Apps तुमच्यासाठी धोक्याची घंटा असतात. यामध्ये मालवेअर लोडेड असतो.

आणखी पाहा...!

कॅटफिशींगमध्ये रिलेशनशीपमध्ये येण्यासाठी जाळं टाकलं जातं.

आणखी पाहा...!

डॉक्सिंगमध्ये खाजगी माहिती सार्वजनिकरित्या शेअर केली जाते.

आणखी पाहा...!

Stalkerwere ला डिव्हाईसमध्ये सीक्रेट पद्धतीने इन्स्टॉल करुन डेटा चोरला जातो.

आणखी पाहा...!

तुम्ही देखील ऑनलाईन डेटींग करत असाल तर सावध व्हा. 

आणखी पाहा...!

Heading 2

Heading 3