पुण्याच्या कुटुंबाची आत्महत्या नव्हे तर 7 जणांचा खून

दौंडमधील हत्याकांड प्रकरणाला नवे वळण, चुलत भावानेचे 7 जणांना संपवलं 

 दौंड तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा नदीच्या पात्रात सहा दिवसांत 7 मृतदेह सापडल्यानं खळबळ

मृतांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश 

मृतांमध्ये मोहन पवार, संगिता पवार, राणी फुलवरे, शाम फुलवरे यांचा समावेश

रितेश फुलवरे, कृष्णा फुलवरे, छोटू फुलवरे या मुलांचे मृतदेहही आढळले नदीत

पवार आणि फुलवरे कुटुंब अहमदनगर जिल्ह्यातील निघोज गावातील रहिवासी 

मोहन पवार यांच्या चुलत भावानेच हे सातही खून केल्याचं समोर 

आपल्या मुलाच्या अपघाताचा बदला घेण्यासाठी चुलत भावाने घडवलं हत्याकांड 


दरम्यान दुसरीकडे मोहन पवार यांचा आणखी एक मुलगाही बेपत्ता