तुम्हाला जर धमकीचा फोन आला तर?

आणखी पाहा...!

Heading 3

गेल्या काही दिवसांत अनेक दिग्गज लोकांना धमकीचे फोन कॉल्स आले आहेत.

आणखी पाहा...!

Heading 3

एखाद्याला धमकावणे हा आपल्या देशात फौजदारी गुन्हा आहे. 

आणखी पाहा...!

Heading 3

अशी घटना सामान्य व्यक्तीसोबतही घडू शकते. अशावेळी या संदर्भातील काही कायदे नियम आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे.

आणखी पाहा...!

Heading 3

असा प्रसंग तुमच्यासोबत घडल्यास तुम्ही खाजगी पोलीस संरक्षणासाठी पोलिसांशी संपर्क साधू शकता. 

आणखी पाहा...!

Heading 3

चोवीस तास शिफ्टसाठी गणवेशधारी सुरक्षा अधिकाऱ्याच्या स्वरूपात सुरक्षा सेवेचा लाभ घेण्यासाठी पोलिसांना शुल्क भरावे लागेल. 

आणखी पाहा...!

Heading 3

पोलिसांनी तुमची एफआयआर नोंदवण्यास नकार दिल्यास. 

आणखी पाहा...!

Heading 3

तिथेही न्याय मिळाला नाही तर जवळच्या न्यायदंडाधिकार्‍यांकडे तक्रार करू शकता.

आणखी पाहा...!

Heading 3

सध्या फोन ट्रॅकिंग सिस्टीमच्या मदतीने धमकी देणार्‍या बनावट कॉल करणार्‍यांचा पोलिसांकडून माग काढला जातो. 

आणखी पाहा...!

Heading 3

अशा कॉल करणाऱ्यांवर आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो.

आणखी पाहा...!

Heading 3