पुण्यातील संगमेश्वर मंदिर व त्यासमोर असलेल्या गोपूरमधील 1962 च्या पुरामध्ये काही वास्तू वाहून गेल्या होत्या त्याचे अवशेष सापडले आहेत.

आणखी पाहा...!

Heading 3

Heading 2

1962 च्या या घटनेला 50 वर्ष झाली असली तरी या मंदिर  परिसराला ऐतिहासिक महत्व आहे.

आणखी पाहा...!

Heading 3

इतिहास संशोधक मंदार लवाटे आणि इतिहास अभ्यासक समीर निकम गेली 15 वर्ष इथल्या वस्तूंचा शोध घेत आहेत.

आणखी पाहा...!

Heading 3

Heading 2

नदीत शोध मोहिम सुरू असताना 250 वर्षे जुनी शंकरकाची पिंड सापडली .

आणखी पाहा...!

Heading 3

याचबरोबर याठिकाणी एक बंदूकही सापडली आहे. हा परिसर इंग्रज अधिकाऱ्यांच्या वास्तव्याचा होता. त्यामुळे ही त्यांची असावी.

आणखी पाहा...!

Heading 3

1800 च्या काळात या ठिकाणी मोठ्या घटना घडल्याचेही इतिहास तज्ञांनी सांगितलं कदाचित ही बंदूक त्या काळातीलही असावी.

आणखी पाहा...!

Heading 3

दरम्यान दगडाखाली सापडेल्या बंदुकीची लांबी 20.5 cm तर उंची 11 cm आहे. याचबरोबर नळीची लांबी 11cm असल्याचे सांगण्यात आले.

आणखी पाहा...!

Heading 3

या बंदुकीबद्दल पोलिसांना माहिती दिली आहे. पोलीस अधिक तपास करत आहे

आणखी पाहा...!

Heading 3