डोक्यावर अक्षता पडल्या अन् नवववधू पळाली

लग्न लागल्यानंतर काही तासांतच नववधू पळून गेल्याची धक्कादायक घटना

नवरदेवाला सोडून प्रियकरासोबत फरार, वऱ्हाड्यांना मोठा धक्का

फिरोजाबादच्या बमरौली इथे बुधवारी घडला प्रकार 

वरात आली रितीरिवाजाप्रमाणे लग्नही पार पडलं अन् पुढे जे घडलं त्याने जमीन सरकली

तब्येत खराब झाली सांगून ती कारमधून उतरली

समोरून बाईकवाला येत होता त्याच्या बाईकवर बसून फरार झाली

हे सगळं पाहून नवरदेवाच्या पायाखालची जमीन सरकली

वऱ्हाडी मंडळींनी या दोघांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला

आपण अडकणार या भीतीनं प्रियकराने नववधूला रस्तात मध्येच सोडून पळ काढला